आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय जडेजावर प्रेम करत होती माधुरी, यामुळे मोडले होते मन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री माधुरी दिक्षित लवकर डायरेक्टर रोहित शेट्टीच्या 'टोटल धमाल' चित्रपटात अनिकल कपूरसोबत दिसणार आहे. इंडस्ट्रीमध्ये माधुरीच्या अफेयरचे अनेक किस्से ऐकायला मिळतील. माधुरीचे नाव को-स्टार अनिल कपूर, जॅकी श्रॉफसोबतही जोडले गेलेय. यासोबतच अनेक स्टार्ससोबत तिचे नाव जोडले गेले, परंतू तिने ते कधीच मान्य केले नाही. सुत्रांनुसार माधुरी क्रिकेटर अजय जडेजावर फिदा होती. परंतू जडेजाच्या एका चुकीने तिचे मन मोडले. अशी झाली भेट...


अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणारी माधुरी क्रिकेटर अजय जडेजावर फिदा होती. एका मॅगझिनच्या फोटोशूटच्यावेळी दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच माधुरी अजयवर इम्प्रेस झाली. दोघांच्या अफेयरचे किस्से बी-टाइनमध्ये चर्चेचा विषय बनले. तर डायरेक्टरलाही चित्रपटासाठी एक नविन जोडी मिळेल अशी अपेक्षा ठेवू लागले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या दोघांसंबंधीत काही किस्से आणि का मोडले माधुरीचे मन...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...