आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरीने या चित्रपटात घातला होता 30 किलोंचा लहेंगा, केला होता डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : अभिनेत्री माधुरी दीक्षित 51 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 15 मे, 1967 मध्ये मुंबईत झाला. ती जवळपास 34 वर्षांपासून चित्रपटांमध्ये अॅक्टिव्ह आहे. माधुरीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेय. तिने सिल्वर स्क्रीनवर अनेक डिझायनर ड्रेसेस घातले आहे. तिने 2002 मध्ये आलेल्या 'देवदास' चित्रपटात जवळपास 30 किलोंचा लहेंगा घातला होता. एवढेच नाही तर तिने हा जड लहेंगा परिदान करुन डान्सही केला होता. 


20 लाख आहे लहेंग्यांची किंमत
- डायरेक्टर संजयलीला भंन्साळीच्या 'देवदास' चित्रपटात माधुरीने 'चंद्रमुखी' ची भूमिका साकारली होती.
- या चित्रपटातील 'काहे छेड़े मोहे...' या गाण्यावर तिने शानदार डान्स केला होता.
- चित्रपटात माधुरीसोबत शाहरुख खान आणि ऐश्वर्या प्रमूख भूमिकेत होते.
- चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास 44 कोटी रुपये लागले होते.
- हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि चित्रपटाने जवळपास 68 कोटी कमावले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या माधूरीसंदर्भात अजून काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...