Home »Gossip» Mahabharat Bollywood Version

जर बॉलिवूड स्टाइलमध्ये बनले 'महाभारत', तर अशी असायला हवी स्टारकास्ट

दिव्य मराठी वेब टीम | Feb 10, 2018, 11:03 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्कःदुबईत वास्तव्याला असलेले भारतीय वंशाचे बिझनेसमन बीआर शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी 1 हजार कोटींच्या निर्मिती खर्चात महाभारतावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध अॅड गुरू वीए श्रीकुमार मेनन दिग्दर्शित करणार आहेत. यावर्षी सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणआर आहे. तर 2020 मध्ये चित्रपट रिलीज कर रहे हैं। माना जा रहा है कि फिल्म की शूटिंग सितंबर, 2018 में शुरू होगी और इसके 2020 में रिलीज होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मल्याळम अभिनेते मोहनलाल या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.


बीआर चोप्रा यांची गाजलेली 'महाभारत' ही मालिका प्रत्येकाने बघितली असेल. पण महाभारतावर बॉलिवूडमध्ये चित्रपट बनला तर भीष्म, दुर्योधन, अर्जुन आणि शकुनी या व्यक्तिरेखांमध्ये कोणते बॉलिवूड स्टार्स शोभून दिसतील, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'महाभारत'च्या बॉलिवूड व्हर्जनमध्ये विविध व्यक्तिरेखांमध्ये फिट बसतील अशा कलाकारांचा शोध घेतला आहे


महाभारताच्या बॉलिवूड व्हर्जनविषयी बोलायचे झाल्यास, यातील कृष्णाच्या व्यक्तिरेखेसाठी अभिनेता अक्षय कुमार परफेक्ट ठरु शकतो, तर भीमच्या भूमिकेत सनी देओल शोभून दिसले. दुशासनची व्यक्तिरेखा इमरान हाश्मीवर शोभून दिसेल. शिवाय द्रौपदीच्या भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन फिट बसू शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, महाभारताच्या बॉलिवूड व्हर्जनमध्ये आणखी कोणकोणते कलाकार फिट बसतील...

Next Article

Recommended