आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायका अरोराने ट्रोलर्सला विचारले, स्विमींग करताना आता काय घालायला पाहिजे?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री मलायका अरोराने नुकतेच तिचे काही फोटोज् इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमुळे तिला फार ट्रोल केले जात आहे. ट्रोल करणाऱ्यांनी तिच्यावर वाईट कमेंट्स केले आहेतय ट्रोल झाल्यावर मलायकाने सांगितले की ती अशा विचित्र गोष्टींवर कधीच लक्ष देत नाही तिने हेसुद्धा म्हटले की तिला कोणत्याही विवादात पडायचे नाही. तिला ट्रोल करमाऱ्या लोकांना तिने दुसऱ्यांच्या आयुष्यात दखल देऊ नये त्याऐवजी आपल्या आयुष्यावर लक्ष केंद्रीत करावे असा टोमणाही मारला. वर्षभर जूने आहेत फोटोज्..

 

मलायका अरोराने सांगितले की. तिने स्वीमसूटचे काही फोटोज् शेअर केले आहेत आणि ते एक वर्ष अगोदर काढले आहेत जेव्हा ती मालदीवला गेली होती. तिने म्हटले की लोक फक्त हेच पाहत राहतात की मी काय करते? कोणते फोटो शेअर करते? तिने ट्रोल करणाऱ्यांना विचारले आहे की  स्विमींग करताना काय घातले पाहिजे. मलायकाने इन्सटाग्रामवर  तीन-चार दिवसांपूर्वी फोटो शेअर केले आणि लिहीले होते की, 'Summer loving. Take me back'.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...