आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायका अरोरा आहे Indian किम कार्दिशियन, 13 PHOTOS मधून पाहा दोघींमधील साम्यस्थळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कार्दिशियन आणि मलायका अरोरा. - Divya Marathi
किम कार्दिशियन आणि मलायका अरोरा.

बॉलिवूड अॅक्ट्रेस मलायका अरोराने नुकतेच गोवा बिचवरील बिकिनीमधील फोटो शेअर केले आहे. मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हाइट बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. त्याआधी मालदीवमध्ये बिचवर वर्कआऊट करतानाचे फोटो मलायकाने शेअर केले होते. 44 वर्षांची मलायका 15 वर्षांच्या मुलाची आई आहे. मलायकाच्या फिट लूकमुळे किम कार्दिशियनबरोबर तिची तुलना होत असते. सोशल मीडियावर किमचे चाहते कमी नाहीत. कारण तिचे नेक्ड सेल्फीज आणि सर्जरीज. बडा है तो बेहतर है... असेच कदाचित किम म्हणत असावी.

 

भारतात किमला टक्कर देणारी जर कुणी असेल तर ती आहे बॉलिवूडची हॉट, सिंगल, यम्मी मम्मी मलायका अरोरा खान. मलायकाची स्टाइल, अॅटिट्युट अगदी किमसारखा आहे.

किम आणि मलायका यांच्यात हॉट फिगर आणि सेक्सी बॉडीसोबतच अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. स्टाइल ट्विन्समध्ये बॉडीकॉन ड्रेसेसपासून ते परफेक्ट पाउट असलेले सेल्फीज, बॅकलेस गाऊनपर्यंत अनेक गोष्टींमध्ये साम्य आढळून येते. या दोन्ही यम्मी मम्मीजला आपल्या शरीरावर अभिमान आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, दोघींमध्ये किती आहे साम्य... 

बातम्या आणखी आहेत...