आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेस्ट फ्रेंड मलायकाने साधला करीनावर निशाना, असे बोलली की मैत्री आली धोक्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडमध्ये दोन अशा अभिनेत्री आहेत. ज्यांच्या मैत्रीचे उदाहरण दिले जाते. या फ्रेंड म्हणजे करीना कपूर आणि मलायका अरोरा. परंतू नुकत्याच एका चॅट शोमध्ये मलायका अरोडा करीनाविषयी असे काही बोलली की, जे एकल्यामुळे दोघींच्या मैत्रीत फूट पडली आहे. मलायका नुकतीच बहिण अमृतासोबत नेहा धूपियाच्या शोमध्ये आली होती. नेहाने मलायकाला करीनाविषयी प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे उत्तर ऐकून सर्वच अवाक् झाले. 

 

नेहाने मलायकाला विचारला होता हा प्रश्न
नेहा धूपियाने चॅट शोमध्ये मलायकाला करीनासंबंधीत एक प्रश्न विचारला. नेहाने विचारले की, करीनाने काय करणे साडले पाहिले. या प्रश्नाचे उत्तर देताना मलायकाल म्हणाली की, करीनाने अफवा पसरवणे सोडावे. मलायला करीनाविषयी असे बोलली यावरुन करीना आणि मलायकामध्ये आता फूट पडली आहे असाही अर्थ होऊ शकतो. कारण या दोघीही बेस्ट फ्रेंड आहेत. यापुर्वीही करण जोहरच्या चॅट शोमध्ये करीनाला गॉसिप क्वीन म्हटले गेले होते. करणने स्वतः सांगितले होते की, 'इंडस्ट्रीविषयी मला काहीही माहिती हवी असेल तर मी लगेच करीनाला फोन करतो. तिच्याकडे प्रत्येक गोष्टीची अपडेट असते.'


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मलायका-करीनाचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...