आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानच्या पार्टीमध्ये हॉट अंदाजात दिसली मलायका, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल रात्री शाहरुख खानेने आपली बेस्ट फ्रेंड काजल आनंदच्या बर्थ डे पार्टीचे आयोजन केले. यावेळी बॉलीवुडच्या अनेक सेलिब्रिटिंनी हजेरी लावली. या पार्टीमध्ये मलायका अरोडा हॉट अदाजात दिसली. 
- पार्टीमध्ये मलाइका एकटी आली होती. यावेळी तिने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा ड्रेस परिधान केला होता. 
- मनीष मल्होत्राने आपल्या इंस्टाग्रामवर मलाइकाचा हा खास फोटो शेयर केला. यामध्ये मलाइका खुप सेक्सी दिसतेय.
- या गोल्डन ड्रेसमध्ये मलाइका खुप सुंदर दिसली. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मलाइकाचे गोल्डन गाउनवरचे विशेष फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...