आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिलीसोबत रेस्तरॉमध्ये पोहोचली मलायका, अमृता आणि तिचा नवराही दिसला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटूंबासोबत मलायका - Divya Marathi
कुटूंबासोबत मलायका

मुंबई : मलायका अरोडा काल फॅमिलीसोबत वांद्रा येथील बॅस्टेयन रेस्तरॉमध्ये पोहोचली. यावेळी तिने फॅमिलीसोबत डिनर केले. मलायकासोबत तिची लहान बहिण अमृता अरोडा, तिचा पति शकील लडकसोबत पॅरे्टस अनिल अरोडा आणि जॉयस पॉलीकॉर्प सोबत होते. मलायका नेहमची आपली बहिण अमृता, करिश्मा आणि करीनासोबत पार्टी एन्जॉय करताना दिसत असते.

अरबाजसोबत घटस्फोटानंतरही भेटतात दोघं...
- मलायका आणि अरबाजचा घटस्फोट होऊन जवळपास एक वर्ष झालेय. तरीही दोघंही नेहमीच एकत्र पार्टी करताना दिसतात. 
- अनेक प्रसंगी हे दोघं मुलगा अरहानमुळे एकत्र दिसतात. मुलाचा ताबा सध्या मलायकाकडे आहे.
- मलायका अरोडा आणि अरबाज खानने 1998 मध्ये लग्न केले होते. दोघांचा घटस्फोट 11 मे 2017 ला झाला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मलायका आणि तिच्या पालकांचे काही फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...