आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Malayalam Actress Beautiful Then Priya Prakash Warrier: From Nayanthara To Shweta Menon

प्रियावर फिदा झाले कोट्यवधी लोक, या 10 मल्याळम अॅक्ट्रेससुद्धा नाहीत कुणापेक्षा कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः इंटरनेट सेन्सेशन ठरलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने इंस्टाग्राम App चा मालक मार्क जुकरबर्गलासुद्धा फॅन फॉलोईंगमध्ये मागे टाकले आहे. व्हॅलेंटाइन डेला व्हायरल झालेल्या तिच्या गन शॉट व्हिडिओनंतर तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. पण प्रेक्षकांचे होश उडवणारी प्रिया एकमेव मल्याळी अभिनेत्री नाही. या इंडस्ट्रीत अनेक ग्लॅमरस अभिनेत्री आहेत. आज या पॅकेजमधून आम्ही तुमची भेट मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतल अशा 10 अभिनेत्रींसोबत घालून देत आहोत, ज्या त्यांच्या मादक अंदाजासाठी प्रसिद्ध असून प्रियाच्या आधीपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. 

 

1. नयनतारा
जर तुम्हाला दाक्षिणात्य चित्रपटांची आवड असेल, तर नयनतारा ही अभिनेत्री नक्कीच तुमच्या परिचायची असेल. नयनताराने तामिळ-तेलुगुच्या अनेक सुपरहिट चित्रपटांसह 'बॉडीगार्ड', 'रप्पाकल' आणि 'भास्कर दी रास्कल' या मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

 

2. प्रियामणी
'सत्यम', 'Otta Nanayam' आणि 'Thirakkatha' या मल्याळम चित्रपटांमध्ये झळकलेली ग्लॅमरस अभिनेत्री प्रियामणीला उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'रावण' आणि 'रक्त चरित्र' या हिंदी चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील आणखी 8 स्टायलिश अभिनेत्रींविषयी...  

बातम्या आणखी आहेत...