आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची पार्टनर तुम्हाला या स्टार्ससोबत कंपेअर करते का? पाहा या चमकत्या चेह-यांमागचे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूडच्या या अभिनेत्यांना पाहून तुमची लाइफ पार्टनर तुम्हाला त्यांच्याशी कंपेअर करते का? असे असेल तर जाणुन घ्या की, हे 50 पार अभिनेते यासाठी खास ट्रिटमेंट घेतात. स्क्रिन ट्रिटमेंट घेण्यात फक्त अभिनेत्रीच नाही तर अभिनेतेही पुढे आहेत. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत. ज्यांनी नैसर्गिक कमतरता पुर्ण करण्यासाठी काही ब्यूटी ट्रिटमेंट घेतल्या आहेत. रणबीरने केली आहे केसांटी ट्रीटमेंट...


रणबीर कपूर 
रणबीरने आपली हेअरलाइन इम्पूव्ह करण्यासाठी स्कीन ट्रीटमेंट घेतली होती. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इतर काही स्टार्सविषयी सविस्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...