आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी कोटींमध्ये पैसे कमावणाऱ्या मल्लिकावर आली ही वेळ, रस्त्यावर करत होती हे काम!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या बोल्ड अभिनयाने रात्रीतून स्टार झालेली अभिनेत्री 'मर्डर' फेम मल्लिका शेरावत गेल्या अनेक वर्षांपासून विदेशातच आहे. काही दिवसांपूर्वी तिला तिच्या पॅरसच्या घरातून बाहेर काढण्यात आले होते तर आता तिचा नवीन फोटो समोर आला आहे यात आपण तिला ओळखुही शकणार नाही अशा अवस्थेत ती दिसत आहे. मुंबईत परतलेली मल्लिका एका रस्त्याच्या कडेला उभी राहून बर्फाचा गोळा खात होती.

 

विशेष म्हणजे, यावेळी तिच्या आजुबाजुला कोणीही नव्हते. कधीकाळी लोकांच्या मनावर राज्य करणारी मल्लिकाची आता अशी हालत झाली आहे.

 

याअगोदर अशी बातमी आली होती की मल्लिका आणि तिचा बॉयफ्रेंज सिरीलला त्यांच्या पॅरीस येथील फ्लॉटमधून यासाठी बाहेर काढण्यात आले कारण त्यांच्याकडे त्या घराचे भाडे भरण्यासाठी पैसे नव्हते. मल्लिकाच्या वकिलांनी सध्या ती आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले. या बातम्या सोशल मीडियावर आल्यानंतर मल्लिकाने ती आर्थिक विवंचनेत नसल्याचे सांगितले होते. मल्लिकाने तिचा फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याच्याही चर्चा आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मल्लिकाचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...