आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी मिळाली 20 लाखांची ऑफर, दिले असे सडेतोड उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस'ची माजी स्पर्धक सोफिया हयात नेहमी वादामुळे चर्चेत असते. अलीकडेच एका युजरने सोफियाला अश्लिल मेसेज पाठवला, त्यामुळे तिचा पारा चांगलाच चढला. सोफियाने त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी त्याने पाठवलेला अश्लिल मेसेज इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्या व्यक्तीने सोफियाला अश्लिल मेसेज पाठवला त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट @abhisheksinghbisht8 या नावाने आहे. या व्यक्तीने सोफियाला त्याच्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी 20 लाखांची ऑफर दिली होती. सोफियाने या व्यक्तीला सडेतोड उत्तर देत मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 


काय म्हणाली सोफिया..
- सोफियाने यूजरला सडेतोड उत्तर देत लिहिले, - 'माझे चारित्र्य 20 लाख काय कुणी 20 कोटींमध्येही खरेदी करु शकत नाही." तू तुझ्या आईला खरेदी करशील काय?, असा प्रश्न सोफियाने यूजरला विचारला.  
- सोफिया सोशल मीडियावर अॅक्टिव असून बोल्ड फोटोज कायम शेअर करत असते. याच कारणामुळे ती कायम यूजर्सच्या निशाण्यावर असते.
- काही दिवसांपूर्वी सोफियाने सोशल मीडियावर तिचा बेडरुम व्हिडिओ शेअर केला होता. यासोबत तिने कंडोमविषयी तिचे मत व्यक्त केले होते. इतकेच नाही तर सोफियाने नव-यासोबत बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा फोटोही शेअर केला होता.


पुढील स्लाईड्सवर वाचा, सोफियापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे तिचा नवरा...  

बातम्या आणखी आहेत...