आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहिद कपूरला एक दोन नव्हे तर, तीन-तीन आई वडील, जाणून घ्या कसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : शाहिद कपूर दूस-यांदा वडील होणार आहे. त्याची बायको मीरा राजपूत पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहे. दोघांना दोन वर्षांची मुलगी मीशा आहे. ती आता दोन वर्षांची होणार आहे. शाहिद पुन्हा एकदा वडील होणार असल्यामुळे कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे. तुम्हाला एकून आश्चर्य वाटेल की, शाहिदला तीन वडील आणि तीन आई आहेत. तुम्ही विचार करत असाल की, असे कसे? तर आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत.

 

पंकज कपूर आणि नीलिमा अजीम
 शाहिद अभिनेता पंकज कपूर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी नीलिमा अजीम यांचा मुलगा आहे. पंकज त्याचे बायोलॉजिकल वडील आहेत. 1975 मध्ये पंकज आणि नीलिमा यांचे लग्न झाले होते. मात्र शाहिदच्या जन्माच्या तीन वर्षांनी म्हणजे 1984 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 
 
पुढे वाचा, घटस्फोटाच्या पाच वर्षांनी पंकज कपूर यांनी केले दुसरे लग्न... 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...