आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजीतपासून ते 'क्राइम मास्टर गोगो'पर्यंत, बघा फेमस व्हिलन्सच्या पत्नींचे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी अलोका बेदीसोबत रंजीत, पत्नी शिवांगीसोबत शक्ति कपूर - Divya Marathi
पत्नी अलोका बेदीसोबत रंजीत, पत्नी शिवांगीसोबत शक्ति कपूर

मुंबई: हिंदी सिनेमांमधील हीरो-हिरोईन्सच्या नावाची चर्चा नेहमीच होत असते. मात्र सिनेमांमध्ये व्हिलनच्या भूमिका कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. पण या भूमिका साकारणा-या अभिनेत्यांच्या पर्सनल लाईफविषयी त्यांच्या चाहत्यांना फारसे काही ठाऊक नसते. म्हणूनच आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकाच्या पत्नींची ओळख करुन देत आहोत.

 

>> रंजीत
'नमक हलाल', 'लावारिस' सह अनेक सिनेमांमध्ये निगेटिव्ह शेड्समध्ये दिसलेले अभिनेते रंजीत यांनी 1986 साली अलोका बेदीसोबत लग्न केले होते. या दाम्पत्याला दिव्यांका आणि चिरंजीवी ही दोन मुलं आहेत.

 

>> शक्ति कपूर
'लाडला', 'कुर्बानी', 'हिम्मतवाला' या सिनेमांमध्ये झळकलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी 1982 साली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेची थोरली बहीण शिवांगी कोल्हापुरेसोबत लग्न केले होते. 'क्राइम मास्टर गोगो' ही गाजलेली भूमिका साकारणारे शक्ती कपूर यांना श्रद्धा आणि सिद्धांत ही दोन मुलं आहेत.

 

बॉलिवूडच्या प्रसिद्ध व्हिलनच्या पत्नींविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

बातम्या आणखी आहेत...