आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Milind Soman Ankita Kanwar To Shahid Kapoor Mira Rajput And Saif Ali Khan Kareena Kapoor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणामध्ये 29 तर कुणामध्ये 13 वर्षांचे अंतर, हे आहेत बॉलिवूडच्या 12 रियल लाइफ कपल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण फायनली आपली गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबत लग्न करतोय. शनिवारी अलीबागमध्ये या कपलची हळदी आणि मेहेंदी सेरेमणी ठेवण्यात आली होती. या लग्नाची विशेष गोष्ट म्हणजे 52 वर्षांचा मिलिंद आणि 27 वर्षांच्या अंकितामध्ये वयाचे खुप जास्त अंतर आहे. अंकिता मिलिंदपेक्षा तब्बल 25 वर्षांनी लहान आहे. परंतू वयाचे खुप जास्त अंतर असलेले हे पहिले कपल नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 11 कपल्सविषयी सांगणार आहोत. ज्यांच्या वयामध्ये 29 वर्षांचे अंतर आहे. 


शाहिद कपूर आणि मीरा राजपूत
लग्नाचे वर्ष : 2015
शाहिद कपूरची बर्थ डेट : 25 फेब्रुवारी 1981
मीरा राजपूतची बर्थ डेट : 7 सप्टेंबर 1994
वयात अंतर : 13 वर्ष


नोट : दोघांना एक मुलगी आहे तिचे नाव मीशा आहे. मीराने ऑगस्ट 2016 मध्ये तिला जन्म दिला. आता मीरा पुन्हा प्रेग्नेंट आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या अशाच 10 कपल्सविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...