आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः 'बिग बॉस 8'ची स्पर्धक राहिलेली बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबाने नुकतीच वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. मिनिषा एका हरियाणवी जाट कुटुंबातून आहे. तिचा जन्म 18 जानेवारी 1985 रोजी नवी दिल्लीत झाला. असे म्हटले जाते, की सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर स्वतःच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी मिनिषाने प्लास्टिक सर्जरी केली होती. पण सर्जरी बिघडल्याने तिच्या लूकला जणू ग्रहण लागले. सौंदर्य खुलवण्यासाठी केलेल्या सर्जरीने तिचा लूकच बिघडला होता.
2005 मध्ये केली होती सर्जरी...
- मिनिषाने 2005 मध्ये सुजीत सरकार यांच्या 'यहां' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिचा लूक आणि त्यानंतर आलेल्या चित्रपटांमधील लूकची तुलना केल्यास, तिच्या लूकमध्ये बरेच अंतर दिसते.
- मिनिषाचे पुर्वीचे आणि त्यानंतरचे फोटोज बघता तिने नाकाची प्लास्टिक सर्जरी केल्याचे दिसून येते. पण मिनिषाने कधीही याची कबुली दिसली नाही.
2015 मध्ये लग्नगाठीत अडकली मिनिषा, वाचा पुढील स्लाईडवर..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.