आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेब क्वीन मिथिला म्हणते, 'चित्रपटाच्या पोस्टरवर स्वत:ला पाहणे मोठी गोष्ट'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक सिरीज केल्यानंतर मिथिला पालकर लवकरच इरफान खान आणि दलकीर सलमानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दोन वर्षांपूर्वी एका गाण्यामुळे ती रातोरात प्रकाशझोतात आली होती. आता ती 'कारवां' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाविषयी मिथिलाशी झालेला संवाद - 

 

Q. 'कारवां' मध्ये भूमिका कशी मिळाली ? 
A. या चित्रपटासाठी मी ऑडिशन दिले होते. दिग्दर्शक आकर्ष खुराणा यांनी माझी निवड केली होती. यासाठी मला खूप दिवस वाट पाहावी लागली. तेव्हा मी खूप नर्वस होते. यापूर्वी मी 'कट्टी-बट्टी' मध्ये छोटा रोल केला होता. मात्र लीड अभिनेत्री म्हणून हा माझा पहिला चित्रपट आहे. कमी शब्दांत सांगायचे झाले तर, चित्रपटाच्या पोस्टरवर आपला चेहरा पाहणे मोठी गोष्ट असते. 

 

पुढे वाचा, कसा आहे मिथिलाचा हिंदी चित्रपटात काम करण्याचा अनुभव...

बातम्या आणखी आहेत...