आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊटीमध्ये शूट झालेला मिथुन यांचा प्रत्येक चित्रपट हिट, यामुळे येथे बनवले हॉटेल्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उटी येथील हॉटेल - Divya Marathi
उटी येथील हॉटेल

एन्टटेन्मेंट डेस्क : मिथुन चक्रवर्ती 68 वर्षांचे झाले आहेत. 16 जून, 1950 रोजी कोलकातामध्ये त्यांचा जन्म झाला. ते जवळपास 258 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. ते अॅक्टर असण्यासोबतच 'मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्स'चे मालक आहेत. तामिळनाडूच्या ऊटी, मसिनागुडी आणि कर्नाटकच्या मैसूमध्ये त्यांच्या लग्जरी हॉटेल्स आहेत. रिपोर्टनुसार मिथुनचा जो चित्रपट ऊटीमध्ये शूट झाला तो हिट ठरला. यामुळे त्यांनी येथे हॉटेल्स बनवले.

 

मिथुनच्या हॉटेलचे फीचर्स...
- मोनार्क हॉटेल्सच्या ऑफिशियल वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ऊटी येथील हॉटेलमध्ये 59 खोल्या, 4 लग्जरी सुइड्स, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोर स्विमिंग पूल, लेसर डिस्क थिएटर, मिड नाइट काउ बॉय बार अँड डिस्कोसोबतच किड्स कॉर्नरसोबतच प्रत्येक प्रकारची सुविधा उपलब्ध आहे.
- मसिनागुडीविषयी बोलायचे झाले तर, येथे 16 एसी बंगले, 14 ट्वन्स मचान, 4 स्टँडर्ड रुम, मल्टीकुजीन रेस्तरॉ आणि चिल्ड्रेन प्ले ग्राउंडसोबत हॉर्स रायडिंग आणि जीपच्या जंग राइडसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. यासोबतच येथे नॉन एसी मचान, बंगलो आणि कॉटेज आहेत.
- मैसूर येथील हॉटेलमध्ये 18 वेल फर्निश्ड एसी कॉटेज, 2 एसी सुइड्स, ओपन एयर मल्टीकुशीन रेस्तरॉसोबतच स्विमिंग पूल, पूल टेबल आणि ट्रॅव्हल रिलेटेड सर्विसेस उपलब्ध आहे. 


या चित्रपटांची शूटिंग झाली उटीमध्ये
मिथुनने जवळपास 350 चित्रपटांचे काम केले. यामध्ये 'वतन के रखवाले', 'स्वर्ग से सुंदर', 'जाल', 'प्यार झुकता नहीं', 'प्यार का मंदिर', 'अग्निपथ', 'प्यार के दो पल', 'वक्त की आवाज', 'प्रेम प्रतिज्ञा' सारख्या चित्रपटांची शूटिंग ऊटीमध्ये झाली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता हॉटेल्सचे इनसाइड PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...