आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mohnish Bahl Stylish Elder Daughter Pranutan 24 Year Old And Stay Away Limelight

लाइलाइटपासून दूर राहते 'बडे भैया' ची 24 वर्षांची मुलगी, करु शकते डेब्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी प्रनुतनसोबत मोहनीश बहल - Divya Marathi
मुलगी प्रनुतनसोबत मोहनीश बहल

मुंबई : 'बडे भैया' या नावाने प्रसिध्द मोहनीश बहल 14 फेब्रुवारीला 57 वर्षांचा झाला. सध्या तो अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर आहे. मोहनीशची आई आणि गतकाळातील अभिनेत्री नूतनने वयाच्या 16 वर्षी  (1959) मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. अॅक्टिंगमध्ये करिअर करत असतानाचा त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी लेफ्टिनेंट कमांडर रजनीश बहल(1959)सोबत लग्न केले होते. याच्या दोन वर्षांनंतर नूतन यांनी मोहनीश बहलला जन्म दिला. आईच्या पाउलावर पाउल ठेवत मोहनीश ग्लॅमरस दूनियेत आला. त्याला प्रनूतन आणइ कृष्णा या दोन मुली आहेत. 

 

24 वर्षांची आहे प्रनूतन
'मैने प्यार किया' (1989), 'हम आपके है कौन'(1994), 'हम साथ-साथ है'(1999) सोबतच अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. 1992 मध्ये त्याने अभिनेत्री एकता सोहिनीसोबत लग्न केले होते. या दोघांना दोन मुली आहेत. मुलगी प्रनूतन जवळपास 24 वर्षांची आहे. तर लहान मुलगी 8 वर्षांची आहे. प्रनूतनने लॉमध्ये ग्रॅज्यूएशन केलेय. ती लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करु शकते.

 

लाइमलाइटपासून दूर राहते प्रनूतन
मोहनीश आणि त्याचे कुटूंब लाइमलाइटपासून दूर राहते. याच कारणामुळे त्यांच्या कुटूंबाविषयी जास्त माहिती नाही. तिला डान्सिंगमध्ये आवड आहे. एका मुलाखतीत मोहनीशने सांगितले की, दोन्ही मुलींसाठी तो खुप प्रोटेक्टिव्ह आहे. मोठी मुलगी प्रनूतन त्याची सर्वात मोठी क्रिटिक आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, मोहनीशची मुलगी प्रनूतनचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...