आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवर उपलब्ध आहेत बॉलिवूड अभिनेत्रींचे असे धक्कादायक Photos, काय आहे यामागचे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्रींचे मॉर्फ फोटोज - Divya Marathi
अभिनेत्रींचे मॉर्फ फोटोज

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कधील एमएमएस तर कधी बनावट फोटोंच्या जाळ्यात अडकत असतात. त्यांच्या चेह-यांचा वापर करुन बनावट फोटो तयार केले जातात आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरसुद्धा होत असतात. त्यामुळे या अभिनेत्रींना विनाकारण वादाला तोंड द्यावे लागते. ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा, असिन, काजल अग्रवाल, ईशा गुप्ता, करीना कपूर खान यांसारख्या नावाजलेल्या अभिनेत्री मॉर्फिंगला बळी पडल्या आहेत. अनेकदा तर या अभिनेत्रींचा चेहरा दुस-या एखाद्या अश्लिल फोटोवर मॉर्फ करुन त्यांना नग्नावस्थेतसुद्धा दाखवण्यात आले आहे.


करीना कपूर खानच्या एका मॉर्फ फोटोवरुन तर चांगलेच वादंग निर्माण झाले होते. हा फोटो करीनाच्या अर्ध्या चेह-यावर बुरखा आणि अर्धा चेहरा हिंदू संस्कृती (माथ्यावर कुंकु) दर्शवणारा होता. हा फोटो विश्वहिंदू परिषदेच्या महिला शाखा दुर्गा वाहिनीच्या 'हिमालय ध्वनी' मासिकावर छापण्यात आला होता. बॉलिवूड अभिनेत्रींच्या अशा एक ना अनेक छायाचित्रांवरुन चांगलीच चर्चा रंगली होती.


चला एक नजर टाकूया बॉलिवूड अभिनेत्रींच्या काही मॉर्फ फोटोंवर, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...

बातम्या आणखी आहेत...