आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानच्या मुलापासून ते बिग बींच्या नातीसह MMS स्कँडलमध्ये अडकले हे 19 सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्याशी निगडीत वाद नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र कधी कधी या वादांमुळे सेलिब्रिटींची प्रतिमासुद्धा मलीन केली आहे. एमएमएससारख्या गोष्टींमुळे सेलिब्रिटींचे खासगी आयुष्य धोक्यात येताना दिसते. बॉलिवूडमध्ये अनेक एमएमएस प्रकरणे समोर आली आहेत. या एमएमएसमुळे प्रसिध्दीझोतात नसलेल्या स्टार्सनीसुध्दा एका रात्रीतून प्रसिध्दी मिळवली. यामध्ये अनेक अभिनेत्री आणि अभिनेते समील आहे. या स्कँडलमुळे काहींचे करिअर पुढे गेले तर काहींचे तिथेच थांबले. नंतर मात्र हे MMS बनावट असल्याच उघड झाले.


व्हायरल झाला होता शाहरुखचा मुलगा आणि बिग बींच्या नातीचा व्हिडिओ...
शाहरुख खान मुलगा आर्यन आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हे दोघेही MMS कॉन्ट्रोव्हर्सीत अडकले आहेत. काही वर्षांपूर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ चर्चेत आला होता. या व्हिडिओत एक मुलगा आणि मुलगी आक्षेपार्ह स्थितीत दाखविण्यात आले आहेत. मात्र, हा व्हिडिओ कितपत खरा की खोटा याची शहानिशा अद्याप झालेली नाही.

 

या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच काही एसएमएस कांडविषयी सांगत आहोत, ज्यामुळे स्टार्सची मान लाजेने झुकली. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, बॉलिवूड कलाकारांचे लाजिरवाण्या एमएमएस कांडविषयी...

बातम्या आणखी आहेत...