आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​समोर आला अनिल कपूरसोबतचा श्रीदेवींचा शेवटचा व्हिडिओ, या गाण्यावर धरला होता ठेका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईमध्ये निधन झाले. समोर आलेल्या नविन माहिती नुसार बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. संपुर्ण कपूर कुटूंबीय मोहित मारवाहच्या लग्नासाठी दुबईत गेले होते. या लग्नसमारंभात अनिल कपूर, संजय कपूर, सोनम कपूर हे सर्वच उपस्थित होते. या लग्नातील अनिल कपूर आणि श्रीदेवीचा डान्स व्हिडिओ समोर आलाय. 'चिटियां कलाइयां...' वर केला डान्स...


- श्रीदेवी आणि अनिल कपूरच्या या डान्स व्हिडोमध्ये दोघंही 'चिटियां कलाइयां...' या गाण्यावर परफॉर्म करत आहेत.
- यावेळी श्रीदेवी ग्रीन अँड गोल्डन लहेंग्यामध्ये आहे तर अनिल व्हाइट अँड रेड शेरवानीमध्ये दिसताय. 
- यापुर्वी श्रीदेवीचा एक डान्स व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये त्या बोनी कपूरसोबत 'काला चश्मा...' वर डान्स करताना दिसल्या होत्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या लग्नसंमारंभातील काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...