आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्टर्सनी ज्या 15 चित्रपटांच्या भूमिका केल्या रिजेक्ट, त्याच साकारुन हे कलाकार झाले सुपरहिट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः बॉलिवूडमध्ये दरवर्षी हजारोच्या संख्येत चित्रपट बनत असतात. यापैकी काही सुपरडुपर ठरतात, तर काही फ्लॉप ठरतात. या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीपासून ते फायनल रोलपर्यंत अनेकदा बरेच बदल होत असतात. अनेकदा तर चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा कलाकारांची फेरनिवड केली जाते. 


उदाहरणार्थ, 'डर' या चित्रपटातील शाहरुख खानच्या भूमिकेसाठी सुरुवातीला आमिर खान आणि अजय देवगणला विचारणा झाली होती. तर  'कुछ कुछ होता है'मधील राणी मुखर्जीची भूमिका ऐश्वर्या राय, ट्विंकल खन्ना, तब्बू, उर्मिला आणि रवीना टंडन यांना ऑफर झाली होती.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांविषयी सांगतोय, ज्यामधील भूमिका अनेकांनी नाकारल्या आणि नंतर ती भूमिका ज्या कलाकाराने वठवली, ती सुपरहिट झाली.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशा चित्रपटांविषयी ज्यातील भूमिका कलाकारांनी केल्या होत्या रिजेक्ट... 

बातम्या आणखी आहेत...