आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकत्र दिसल्या दीपिका-ऐश्वर्या-श्रीदेवी, तुम्ही पाहिलेत का रेखा-अमिताभसोबतच यांचे Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय बच्चन, श्रीदेवी आणि दीपिका पादुकोण - Divya Marathi
ऐश्वर्या राय बच्चन, श्रीदेवी आणि दीपिका पादुकोण

मुंबईमध्ये नुकताच वार्षित मोस्ट स्टायलिश अवॉर्ड 2018 सोहळा पार पडला. याच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड सेलेब्सचा जलवा पाहायला मिळाला. या इव्हेंटचे इनसाइड फोटोज समोर आलेय. यामध्ये सेलेब्सचे विविध अंदाजातील फोटोज कॅमेरॅत कैद करण्यात आलेय. एकत्र बसलेल्या होत्या दीपिका-ऐश्वर्या...


- इव्हेंटच्या इनसाइड फोटोजमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोण आजुबाजूला बसलेल्या दिसल्या.
- येवढेच नाही तर या दोघांसोबत श्रीदेवीही दिसली.


अमिताभ-रेखाला मिळाला अवॉर्ड
- अवॉर्ड शोमध्ये अमिताभ बच्चन आणि संजय दत्त भेटत असताना दिसले.
- यासोबतच बिग बी जीनत अमानकडून अवॉर्ड घेताना दिसले. त्यांना सुपरस्टार ऑफ स्टाइलचा पुरस्कार मिळाला.
- तर रेखाला अवॉर्ड शोमध्ये हॉल ऑफ फेम फीमेलाहा पुरस्कार देण्यात आला. रमेश सिप्पी यांच्या हस्ते हा अवॉर्ड मिळाला.

 

कमल हासनची गळाभेट घेताना दिसली श्रीदेवी
- इनसाइड फोटोमध्ये श्रीदेवी कमल हासनची गळाभेट घेताना दिसली.
- दोघेही रेड कार्पेटवर दिसले. यासोबतच श्रीदेवीचे पति बोनी कपूरही दिसले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अॅनुअल एचटी मोस्ट स्टायलिश अवॉर्ड 2018 चे इनसाइड Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...