आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Most Stylish Awards 2018: Hina Khan To Sonam Kapoor And Mandira Bedi In Worst Look

रेड कार्पेटवर वियर्ड ड्रेसमध्ये पोहोचल्या हिना-मंदिरा, या 8 अॅक्ट्रेसचाही दिसला worst look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अॅन्युअल एचटी मोस्ट स्टायलिश अवॉर्ड 2018 सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. याच्या रेड कार्पेटवर अनेक अॅक्ट्रेसेस ब्यूटीफुल लुकमध्ये दिसल्या तर दुसरीकडे काही वर्स्ट ड्रेसेसमध्येही पोहोचल्या. वर्स्ट ड्रेसमध्ये पोहोचली हिना-मंदिरा...


- इव्हेंटमध्ये होस्ट अँड अॅक्ट्रेस मंदिरा बेदी वियर्ड ड्रेसमध्ये पोहोचली.
- ती यावेळी व्हाइट साडीसारख्या गाऊनमध्ये पोहोचली. या गाऊनचे अपर पोर्शन रिव्हिलिंग होता आणि गाऊन अजिबात चांगला दिसत नव्हता.
- यावेळी 'बिग बॉस' फेम हिना खानही विचित्र ड्रेसमध्ये दिसली.
- फंक्शनमध्ये तिला मोस्ट स्टायलिश टीव्ही पर्सनॅलिटीचा अवॉर्ड मिळाला आणि ती त्याच रेड कार्पेटवर यलो अँड स्किन कलरच्या अनमॅचिंग ड्रेसमध्ये दिसली.

 

सोनमसोबतच या अॅक्ट्रेसही दिसल्या वर्स्ट लुकमध्ये
- मोस्ट स्टायलिश अवॉर्ड 2018 मध्ये सोनम कपूर यलो कलरच्या ड्रेसमध्ये पोहोचली.
- तिचा ड्रेस ट्यूब लुकमध्ये होता. यामधून एक वेगळाच कापड बाहेर निघत होता. हा कलर तिच्यावर सूट होत नव्हता.
- सोनमसोबतच वाणी कपूर, तापसी पन्नू, परिणीति चोपडा, कृति सेनन, रिचा चड्डा, नुसरत बरुचा आणि शमिता शेट्टीसुध्दा वर्स्ट ड्रेसमध्ये दिसल्या.


पुढील स्लाइडवर पाहा मोस्ट स्टायलिश अवॉर्ड 2018 चे रेड कार्पेटवरील वर्स्ट लुकमध्ये दिसलेल्या अक्टेसेसचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...