आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांपुर्वी ईशा अंबानीने 'एंटीलिया' मध्ये केले होते फोटोशूट, दिसला होता ग्लॅमरस Look

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीचे लग्न ठरले आहे. सूत्रांनुसार याच वर्षी डिसेंबरमध्ये तिचे लग्न आंनंद पीरामलसोबत होईल. आंनंद 'पीरामल ग्रुप' चा मालक अजय पीरामलचा मुलगा आहे. यापुर्वी मुकेश अंबानीचा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा मार्च, 2018 मध्ये श्लोका मेहतासोबत झाला होता. आकाश आणि ईशा दोघंही जुळे आहेत. ईशा नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूकचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. ईशाने 2015 मध्ये 'फेमिना' मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. 


फोटोशूटमध्ये असा होता ईशाचा लूक 
- 'फेमिना' मॅगझीन 2015 साठी ईशाने हे फोटोशूट तिच्या एंटीलिया येथील घरात केले होते. यामध्ये ती ऑफिशिअलपासून ते जंपसूटमध्येही दिसली होती. बॉलिवूडचे प्रसिध्द मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरने या फोटोशूटसाठी मेकअप केला होता. 


जियोची प्रोजेक्ट हेड...
ईशा रिलायन्स जियोची प्रोजेक्ट हेड आहे. यासोबतच ती रिलायन्सची टेलिकॉम आणि रिटेल कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहे. रिलायन्स जॉइन करण्यापुर्वी तिने अमेरिकेत ग्लोबल कंसल्टेंसी फर्म मेकिंसेमध्ये काम केलेय. ईशाने येल यूनिव्हर्सिटीमधून मानसशास्त्र आणि साउथ एशियन स्टडीजमध्ये ग्रॅज्यूएशन केलेय. तिला पियाने वाजवणे खुप आवडते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ईशा अंबानीचे फेमिना फोटोशूटचे काही PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...