आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • उदय चोप्रा, नर्गिस फाखरी, राणी मुखर्जी, Nargis Fakhri Breaks Up With Uday Chopra Again

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Oh No! राणी मुखर्जीच्या दीराचे पुन्हा झाले ब्रेकअप, घर सोडून निघून गेली गर्लफ्रेंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदय चोप्रा, नर्गिस फाखरी - Divya Marathi
उदय चोप्रा, नर्गिस फाखरी

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा दीर आणि अभिनेता-निर्माता उद्य चोप्राचे त्याची गर्लफ्रेंड नर्गिस फाखरीसोबत पुन्हा एकदा ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. बातम्यांनुसार, नर्गिस जेव्हाही मुंबईत असायची तेव्हा ती उद्य आणि त्याची आई पामेला चोप्रांसोबत त्यांच्याच घरी राहायची. पण ब्रेकअप झाल्यामुळे ती आता त्यांचे घर सोडून निघून गेली आहे. पामेला चोप्रा यांनी उद्य-नर्गिसच्या लग्नाला होकार दिला होता. इतकेच नाही तर उदयच्या घरची मंडळी नर्गिसला वहिनी म्हणून हाक मारायची. पण एका एंटरटेन्मेंट पोर्टलच्या वृत्तानुसार, पुन्हा एकदा त्यांच्या नात्यात ठिणगी पडली असून दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. 


या कारणामुळे झाले ब्रेकअप..  

- काही दिवसांपूर्वी म्हणजे 16 एप्रिल रोजी नर्गिसने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अमेरिकन दिग्दर्शक मॅट अलोंजोसोबतचे काही फोटोज शेअर केले होते.

- या फोटोजमध्ये नर्सिग मॅटचा वाढदिवस साजरा करताना दिसतेय.
- नर्गिसने एक व्हिडिओदेखील शेअर केला होता, त्यामध्ये ती मॅटला किस करताना दिसली होती. बातम्यांनुसार, हेच उदय आणि तिच्या ब्रेकअप मागचे कारण ठरले आहे.
- नर्गिस तिच्या चित्रपटांपेक्षा उदय चोप्रासोबतच्या अफेअरमुळे जास्त चर्चेत असते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, उदय, नर्गिस आणि मॅटचे काही फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...