आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारु पिऊन पत्नीसोबत गैरवर्तन करायचे ऋषी कपूर, हा व्यक्ती करायचा बचाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : ऋषी कपूरचा '102 नॉट आउट' चित्रपट 4 मेला रिलीज होणार आहे. डायरेक्टर उमेश शुक्लाच्या या चित्रपटात ऋषी कपूर अमिताभ बच्चनच्या मुलाची भूमिका साकारत आहेत. यामध्ये ते 75 वर्षांचे आहेत. अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले ऋषी कपूर रागीट स्वभावाचे आहेत. एवढेच नाही तर दारुच्या नशेत त्यांनी अनेक वेळा पत्नी नीतू सिंहसोबत गैरवर्तनही केले आहे. या गोष्टीचा खुलासा स्वतः नीतू सिंहने मुलाखतीत केला होता. नीतू सिंहने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्या एका मोठ्या कुटूंबाची सुन आहे. नव-याने गैरवर्तन केल्यानंतर कुटूंबातील फक्त एकच व्यक्ती माझ्या बाजूने उभा राहायचा. तो म्हणजे माझा मुलगा रणबीर कपूर. 


नीतूने सांगितले होते असा आहे कपूर कुटूंबाचा कायदा
- नीतू सिंहने मुलाखतीत सांगितले होते, कपूर कुटूंबीयांचा एक कायदा आहे की, कुणीही कुणाच्या आयुष्यात दखल देणार नाही.
- मुलाखतीत सांगितले होते की, 'मला कळाले होते की, माझ्या मुलाव्यतिरिक्त कुणीही माझ्या मदतीसाठी पुढे येणार नाही.'
- नीतूने सांगितले होते 'मला वाईट वाटायचे की, एका मुलाला त्याच्या वडीलांविरुध्द उभे राहावे लागतेय. कारण ऋषी कपूर एक चांगले वडील आहेत.'


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा नीतू सिंहने मुलाखतीत अजून काय काय सांगितले...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...