आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 वर्षे जुन्या आहेत नेहा धूपिया आणि अंगद बेदींच्या साखरपुड्याच्या अंगठ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नेहा धूपिया आणि अंगद बेदी अमेरिकेतून बुधवारी भारतात परतले. दोघांचे एयरपोर्टवरचे फोटोज समोर आले आहेत. यामध्ये हे कपल एकत्र खुप आनंदी दिसत आहे. याच काळात दोघांच्या एंगेजमेंट रिंग संबंधीत खास माहिती समोर आली आहे. या कपलने एंगेजमेंटला एकमेकांना ज्या रिंग दिल्या त्या अंगदच्या कुटूंबातील पारंपारीक रिंग आहेत. 


40 वर्षे जुनी आहे नेहा-अंगदची रिंग...
- अंगद आणि नेहाची एंगेजमेंट रिंग एखाद्या ब्रांड न्यू स्टोन्स नाही तर या अंगठ्या एका पिढीकडून दुस-या पिढीला मिळाल्या आहेत.
- या रिंग बेदी कुटूंबाचा वारसा आहे. अंगदच्या पालकांनी 40 वर्षांपुर्वी लग्न केले होते. या रिंग त्यांच्या आहेत.
- नेहा आणि अंगदच्या लग्नाते बेदी कुटूंबाने या कपलला शुभेच्छा म्हणून या एंगेजमेंट रिंग दिल्या आहेत.


1 वर्ष डेटिंगनंतर नेहा-अंगदने केले लग्न
- 2017 मध्ये नेहा-अंगद जहीर खान आणि सागरिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले होते. तेव्हा या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली.
- दोघांच्या लव्ह लाइफच्या बातम्या सुरुवातीपासूनच येत होत्या. परंतू जहीर-सागरिकाच्या रिसेप्शनंतर हे दोघं अनेक वेळा एकत्र दिसले. 
- नेहा-अंगद कधीच डेटिंगविषयी काही बोलले नाही. परंतू हे जवळपास 1 वर्षांपासून डेटिंग करत होते आणि नंतर लग्न केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नेहा आणि अंगद बेदीच्या लग्नाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...