आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसोबत विना मेकअप दिसली नेहा, भांगेतील कुंकू आणि गळ्यातील मंगळसूत्र होते गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नेहा धूपिया रविवारी नवरा अंगद बेदीसोबत बांद्रामध्ये दिसली. यावेळी नेहाने नाइट ड्रेस घातला होता. तिच्या हातात लग्नाचा लाल चुडा होता. परंतू तिच्या भांगेत सिंदूरही नव्हते आणि गळ्यात मंगळसूत्रही नव्हते. विशेष म्हणजे नेहाच्या चेह-यावरील मेकअप गायब होता. अंगदने लोवर, टी-शर्सोबत कॅप घातली होती. 


नेहाने कॅमेरापासून चेहरा लपवण्याचा केला प्रयत्न
- नेहाला बांद्रामध्ये पाहून फोटोग्राफर्स फोटो घेत होते. यावेळी नेहाने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. नंतर कारमध्ये बसल्यानंतर नेहा आणि अंगदने फोटोजसाठी पोज दिल्या. 
- नेहा आणि अंगदने 10 मे रोजी दिल्लीतील गुरुव्दारात लग्न केले. लग्नानंतर हे दोघं लगेच यूएसला रवाना झाले होते. हे दोघं हनीमूनसाठी गेले अशा चर्चा होत्या. परंतू नेहाच्या वडिलांनी सांगितले की, ते वर्क कमिटमेंटसाठी गेले होते. दोघंही नुकतेच मुंबईत परतले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता रविवारी बांद्रामध्ये स्पॉट झालेल्या नेहा आणि अंगदचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...