आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Neha Dhupia Trolled For Husband Angad Bedi Over Their Age Gap, She Hits Back With This Comment

सोशल मीडिया यूजर्स नव-याला म्हणाले भाऊ, नेहाने दिले सडेतोड उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नेहा धूपिया (37) आणि अंगद बेदी (35) अमेरिकेतून बुधवारी भारतात परतले. दोघं एयरपोर्टवर रोमँटिक पोज देताना दिसले. सोशल मीडिया यूजर्सने दोघांना ट्रोल करणे सुरु केले. सोशल मीडिया यूजर्स कपलच्या एज गॅपची खिल्ली उडवत आहेत. यामध्ये एका यूजरने लिहिले की, "अंगद तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे...नवरा नाही तुझा भाऊ आहे राखी बांध" अशी कमेंट वाचल्यानंतर नेहाने हेटर्सला सडेतोड उत्तर दिले. 


असे बोलली नेहा
- नेहाने सोशल मीडिया यूजर्सला कमेंट करुन सडेतोड उत्तर दिले. तिने लिहिले,  "thanks for the advise buddy! Now do me a favor.. go get a life!"
- नेहाने शालिन पध्दतीने यूजरला उत्तर दिले. अंगद सध्या आगामी चित्रपट 'सूरमा' मध्ये व्यस्त आहे. तर नेहाकडे सध्या कोणताच चित्रपट नाही.

 

1 वर्ष डेटिंगनंतर नेहा-अंगदने केले लग्न
- 2017 मध्ये नेहा-अंगद जहीर खान आणि सागरिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले होते. तेव्हा या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली.
- दोघांच्या लव्ह लाइफच्या बातम्या सुरुवातीपासूनच येत होत्या. परंतू जहीर-सागरिकाच्या रिसेप्शनंतर हे दोघं अनेक वेळा एकत्र दिसले. 

- नेहा-अंगद कधीच डेटिंगविषयी काही बोलले नाही. परंतू हे जवळपास 1 वर्षांपासून डेटिंग करत होते आणि नंतर लग्न केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नेहा-अंगदचे निवडक फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...