आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mr. विराट आणि Mrs. अनुष्का यांच्या लग्नाचे हे नवीन फोटोज पाहिलेत का तुम्ही!!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सगळीकडे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. इटलीत या दोघांनी सिक्रेट वेडिंग केले. त्यानंतर विराटने लग्नाचा एक फोटो ट्वीट करुन लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. अनुष्का आणि विराट यांचे चाहते त्यांच्या लग्नाविषयीचे सर्वकाही जाणून घेण्यास, त्यांच्या लग्नाचे विविध फोटो बघण्यास उत्सुक आहेत. आतापर्यंत त्यांच्या लग्नाचे बरेच फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला दोघांच्या लग्नाचे खास क्षण दाखवत आहोत, जे कदाचित तुमच्या अद्याप बघण्यात आले नसतील. चला तर मग बघा, विरुष्काच्या लग्नातील अतिशय स्पेशल मोमेंट्स खास छायाचित्रांच्या माध्यामातून... 
बातम्या आणखी आहेत...