आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Not Only Kaala, Fans Loves Rajinikanth's These Looks, In 7 Photos View Unique Look

केवळ 'काला'च नाही रजनीकांत यांचे हे लुक्स पाहून क्रेझी होतात फॅन्स, ७ फोटोजमध्ये पाहा युनिक लुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड डेस्क - रजनीकांत यांचा 'काला' हा चित्रपट रिलीज झाला आहे. रजनीकांत यांच्या फॅन्सची क्रेझ आपल्याला पाहायला मिळतच आहे. रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचे खरे कारण आहे ते म्हणजे रजनीकांत यांचे लुक्स. सुरुवातीच्या काळात रजनीकांत भलेही ऑटो ड्रायव्हरच्या रुपात दिसायचे पण आता त्यांचा क्लासी लुक दिसत आहे. कालाचा लुक डॉनवाला..

 

- 'काला'मध्ये रजनीकांत यांच्या धारावीमधील एका डॉनची भूमिका केली आहे. जो तिथे राहणाऱ्या तामिळ लोकांना तेथील राजकारण्यांपासून वाचवतो.  
- चित्रपटात रजनीकांत यांचा ब्लॅक कुर्ता आणि तामिळ ट्रेडमार्क लुंगी घातलेली आहे. नेहमीप्रमाणे सनग्लासेस त्यांनी घातले आहेत.

 

स्टाईल जे केवळ रजनीकांत करु शकतात..
- हिंदी चित्रपट गिरफ्तारमध्ये रजनीकांत यांनी हवेत सिगारेट उडविली होती आणि बंदुक मारुन ती जाळली होती. 
- रजनीकांत त्यांच्या प्रत्येक चित्रपटात सनग्लासेस नेहमीच घालतात. मग ते चित्रपटात गरीब असो अथवा श्रीमंत.
- रजनीकांत यांचे डायलॉग्ज नेहमीच फेमस होतात.

 

साऊथच नव्हे तर वर्ल्ड वाईड स्टारडम
- रजनीकांत यांनी तेलुगु, तमिल, कन्नड आणि हिन्दी अशा 170 चित्रपटांत काम केले आहे. 
- साऊथमध्ये रजनीकांत यांचा चित्रपट पाहण्याअगोदर त्यांच्या पोस्टर्सची मिरवणुक काढली जाते.
- मुथू जपानमध्ये रिलीज होणार होणारी पहिली तामिळ मुव्ही होता. यानंतर 2017 साली रजनीकांत यांनी 'चंद्रमुखी' तुर्की आणि जर्मनीमध्ये रिलीज झाली. 'शिवाजी' हा पहिला चित्रपट आहे जो यूके आणि साऊथ आफ्रिकामध्ये बॉक्स ऑफिसवर टॉपवर होता.

 

एक्सट्रा शॉटर्स.. 
- जून 2011 साली रजनीकांत यांची नेफ्रोपॅथी झाली. ही समस्या त्यांना सतत वजन कमी आणि जास्त करण्यामुळे झाली होती. 
- रजनीकांत चित्रपटांत आपल्याला नेहमी विग घातलेले दिसतात पण कोणत्याही कार्यक्रमाला ते विग घालत नाहीत.
- रजनीकांत त्यांचा प्रत्येक चित्रपट रिलीज झाल्यानंतर चेन्नईबाहेर वेळ घालवणे पसंत करतात. ते हृषीकेशला जातात नाहीतर बंगळुरु येथे त्यांच्या जुन्या मित्रांसोबत वेळ घालवतात. 
- 1990 सालानंतर जेव्हा रजनीकांत यांचे चित्रपट फ्लॉप होत होते तेव्हा ते निराश झाले होते. 1998 साली रजनीकांत यांनी स्वामी परमहंस योगानंदचे पुस्तक ‘ऑटोबायॉग्रफी ऑफ अ योगी’ वाचले आणि त्यानंतर त्यांना गुरु मानून दीक्षा घेतली. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रजनीकांत यांच्या लुक्सचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...