आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटकऱ्यांनी साधला 'धडक'च्या ट्रेलरवर निशाना, 'सैराट' रिमेक चित्रपटाचे हे funny फोटो पाहून व्हाल लोटपोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'सैराट'चा रिमेक असलेल्या 'धडक'चे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले आहे. चित्रपटाचे ट्रेलर आले तेव्हापासूनच याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. काहींनी ट्रेलरचे कौतुक केले तर काहींनी चांगलीच थट्टा केली. सैराट चित्रपटप्रेमींनी तर RIP SAIRAAT असे म्हणत सैराटचा दर्जा घालवला अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

 

सोशल मीडियावर 'धडक'बद्दल ट्रोलिंग व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक चित्रविचित्र कमेंटसचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. अनेक मराठी तसेच अमराठी लोकांनीही सैराट हा धडकपेक्षा नेहमीच उजवा राहिल असे त्यांचे मत दिले आहे तर नेटकऱ्यांनी विविध Memes द्वारे धडकच्या ट्रेलरची मजाक करताना दिसत आहेत. आज सोशल मीडियावरील असेच काही 
खास फोटोज् आपल्यासाठी खास घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...