आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच वेळी तीन मुलींसोबत होते रणवीरचे अफेअर, अशी आहे लव्ह लाइफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंह पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. नुकतीच त्याने एका मॅग्जीनला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला की, वयाच्या 14 व्या वर्षी मी एक किंवा दोन नाही तर एकाच वेळी तीन मुलींना डेट केलेय. रणवीरला एकाच वेळी होत्या 3 गर्लफ्रेंड...


- रणवीर म्हणाला, "माझा मुलींसोबत व्यवहार नेहमीच खुप चांगला असतो."
- "एकदा मी काही फॅमिली मेंबर्ससोबत अमेरिका व्हॅकेशनवर गेले होतो. परत येताना मी पहिल्यापेक्षा जास्त उंच आणि बारीक दिसत होतो."
- "नंतर मी एका मुलीला डेट करणे सुरु केले, नंतर अजून एका मुलीला डेट करत होतो. आश्चर्य वाटेल परंतू मी एकाच वेळी तीन मुलींना डेट करत होतो, तेसुध्दा वयाच्या 14 व्या वर्षी"
- रणवीर आपल्या या स्टेटमेंटमुळे सर्वत्र चर्चेत आहे. रणवीरच्या पर्सनल लाइफविषयी बोलायचे झाले तर आतापर्यंत अनेक अभिनेत्रींचे नाव त्याच्यासोबत जोडले गेलेय. या पॅकेजमध्ये आपण रणवीरच्या अफेयर्सवर नजर टाकूया...

 

सध्या दीपिकाला डेट करतोय रणवीर
- रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या अफेअरच्या चर्चा बी-टाउनमध्ये आहे. परंतू दीपिका आणि रणवीरने या नात्याची कबुली सर्वांसमोर दिलेली नाही.
- रिपोर्ट्सनुसार हे दोघे डायरेक्टर संजय लीला भन्साळीचा चित्रपट 'पद्मावत' साठी लिव्ह-इनमध्येही राहिले आहेत. 
- गेल्या काही दिवसांपुर्वी चित्रपटाची शूटिंग मुंबईच्या दहीसरमध्ये सुरु होती. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणला चित्रपटाच्या शूटिंगसाठी वारंवार मुंबईमध्ये यावे लागत होते. प्रवास टाळण्यासाठी दोघांनीही दहीसरमध्ये शूटिंग लोकेशन जवळ एक घर रेंटवर घेतले होते. येथे ते लिव्ह-इनमध्ये राहत होते. या चित्रपटांपुर्वी हे दोगे, बाजीराव मस्तानी, आणि राम-लीलामध्ये एकत्र दिसले आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रणवीर सिंहच्या इतर 3 अफेअर्सविषयी...यासोबतच दीपिका आणि रणवीरच्या लव्ह केमिस्ट्रीविषयी सविस्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...