आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियावर व्हायरल झाले पाकिस्तानी मॉडलचे बिकिनी Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री अजेंलिखा ताहिर सध्या बोल्ड फोटोजमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिचे काही बिकनी फोटोज सोशल मीडियार व्हायरल होत आहेत. यामध्ये 24 वर्षीय अंजेलिखा खुप ग्लॅमरस दिसतेय. 


या ब्यूटी पींजेटमध्ये सहभागी होती अजेंलिखा...
- अजेंलिखाने 2015 मध्ये मिस पाकिस्तान वर्ल्डचा किताब जिंकला आहे.
- अजेंलिखाची आई यूक्रेनची होती तर वडील पाकिस्तानी होते. ती अशी पहिली मॉडल आहे जी मिक्स डीसेंटनंतर मिस पाकिस्तान बनली.
- यासोबतच ती वर्ल्ड मिस यूनिव्हर्सिटी(2016) ची सेकंड रनरअप, 2016 मध्ये मिस सुपरटॅलेंटची रनरअप, 2017 मध्ये मिस इको इंटरनॅशनल राहिली आहे. 
- तिचे बालपण रशियामध्ये गेले आहे. ती लैगिंक शोषणाला बळी पडली आहे. तरीही तिचा कॉन्फिडेंस कधीच कमी झालेला नाही. ती लवकरच पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अजेंलिखा ताहिरचे बिकिनी Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...