आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुन्नीची ऑनस्क्रिन आई मेहेर विज प्रत्यक्षात आहे फारच हॉट आणि ग्लॅमरस, पाहा काही खास PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 2015 साली रिलीज झालेला चित्रपट 'बजरंगी भाईजान'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. चित्रपटात जितके चिमुकली हर्षालीला पसंत केले गेले तितकेच प्रेम तिच्या आईची भूमिका करणाऱ्या मेहेर विजलाही मिळाले. स्क्रिनवर अतिशय सिंपल दिसणारी मेहेर विज प्रत्यक्ष आयुष्यात फार हॉट आणि ग्लॅमरस आहे. आमिरच्या चित्रपटातही दिसली मेहेर विज..

 

मेहेर विज 'बजरंगी भाईजान'नंतर आमिरच्या 'सीक्रेट सुपरस्टार'मध्येही झळकली आहे. यात मेहेरने झायरा वसीमच्या आईची भूमिका केली आहे.
- 31 वर्षीय मेहेरने अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. 'लकी', 'दिल विल प्यार व्यार' 'किस देस में है मेरा दिल' 'राम मिलाए जोडी' यांसारख्या चित्रपटात मेहेरने काम केले आहे.
- 2009 साली मेहेरने अभिनेता मारव विजसोबत लग्न केले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मेहेर विजचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...