आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या रॉय एवढेच नितळ आहे या इराणी मॉडेलचे सौंदर्य, हे आहे फिटनेस सिक्रेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महलाघा जबेरी आणि ऐश्वर्या रॉय. - Divya Marathi
महलाघा जबेरी आणि ऐश्वर्या रॉय.

मुंबई - सध्या सोशल मीडियावर एका इराणी मॉडेलचे फोटो इंटरनेटवर चर्चेत आहेत. महालाघा जबेरी (Mahlagha Jaberi) नाव असलेली ही मॉडेल 28 वर्षांची आहे. महालाघाच्या सौंदर्याची तुलना अनेक यूजर्सने विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉयसोबत केली आहे. एवढेच नाही तर काहींचे म्हणणे आहे की महलाघा ही ऐश्वाऱ्यासारखीच दिसते. महलाघाचा जन्म 17 जून 1989 ला इराणच्या इस्फहान येथे झाला आहे. 

 

योगाने ठेवते स्वतःला फिट 
- महलाघा आपले सौंदर्य आणखी सुंदर ठेवण्यासाठी नियमीत योगा करते.
- तिने एका मुलाखतीत सांगितले, की योगामुळे मला फक्त परफेक्ट फिगर मिळत नाही तर मनःशांतीसाठीही याचा फार उपयोग होतो. 

 

महलाघाचे 2.3 मिलियन फोलोअर्स
- महलाघा जबेरी इराणी असून मॉडेलिंग करते. 
- महलाघा सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते, इंस्टाग्रामवर तिचे तब्बल 2.3 मिलियन अर्थात 23 लाख फॉलोअर्स आहेत. 
- महलाघा इराणमध्ये जन्मलेली असून आता मॉडेलिंगसाठी ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे. अमेरिकेतील सॅन डिएगो शहरात ती राहाते. 
- महलाघाची उंची 5 फूट 8 इंट असून सध्या तिची पॉपूलॅरिटी एवढी आहे की प्रत्येक फॅशन डिझायनरची ती पहिली पसंत आहे. आतापर्यंत तिने वॉल्टर, मेन्डेड, मिस होली क्लोदिंगसाठी मॉडेलिंग केले आहे. 

 

हे आहे महलाघाचे छंद
- महलाघाला मॉडेलिंग शिवाय हॉर्स रायडिंग आवडते. 
- ती सांगते की निवांत वेळ असेल तेव्हा हॉर्स रायडिंग आणि शॉपिंग करणे मला पसंत आहे. 
- त्यासोबतच सिनेमाचीही तिला आवड आहे. महलाघाला रोमँटिक आणि सायंटिफिक फिक्शन फिल्म पाहाणे आवडते. 

 

पॉलिटिकल स्टेटमेंटने आली होती चर्चेत
- 2009 मध्ये महलाघा ट्विटरवर आली होती. पॉलिटिकल स्टेटमेंट करुन ती चर्चेत आली होती. 
- महलाघाने ट्विट केले होते, की 'जर इराणी लोकांच्या मतदानाने इराणच्या सरकारला काही फरक पडला असता तर सरकारने कोणाला मतदानच करु दिले नसते.'
- या ट्विटनंतर ती बरेच दिवस मीडियात चर्चेत होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ऐश्वर्याची कॉपी दिसते ही इराणी मॉडेल... 

बातम्या आणखी आहेत...