आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूनमने 'पद्मावत'विषयी सांगितली तिच्या मनातील गोष्ट, लोकांनी उडवली अशी खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः संजय लीला भन्साळींचा वादग्रस्त 'पद्मावत' हा चित्रपट रिलीजनंतरही चर्चेत आहे. बॉलिवूड कलाकार या चित्रपटाविषयी त्यांचे मत व्यक्त करत आहेत. हॉट अभिनेत्री पूनम पांडेनेदेखील ट्वीट करुन तिच्या मनातील गोष्ट व्यक्त केली. पण तिच्या ट्वीटनंतर लोकांनी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे.


पूनमने केले हे ट्वीट..  

- पूनमने ट्वीट केले - आज मी 'पद्मावत' बघायला जात आहे. हा टास्ट 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोसारखा असायला हवा.  
- पूनमच्या या ट्वीटनंतर लोकांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल करायला सुरुवात केली. 

 

अशी उडवली जातेय खिल्ली..
- एका यूजरने लिहिले- दीदी, पूर्ण कपडे घालून जा, नाही तर लोक पद्मावतऐवजी दुसरेच काही बघतील. 
- आणखी एका यूजरने लिहिले- तुझा एखादा चित्रपट यायला हवा होता 'पोर्नावत'... खिलजी, करणींनी एकत्र बसून बघितला असता.
- एका यूजरने लिहिले, खिलजीपासून स्वतःचा बचाव करशील, नाही तर तो तुलाच उचलून घेऊन जायचा. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, सोशल मीडियावर लोक कसे करत आहेत पूनम पांडेला ट्रोल...  

बातम्या आणखी आहेत...