Home »Gossip» Popular Bollywood Couple Who Worked Together Many Times

अनिल-माधुरीपासून अमिताभ-रेखापर्यंत, या 13 जोड्यांनी एकत्र केले सर्वाधिक चित्रपट

दिव्य मराठी वेब टीम | Feb 10, 2018, 15:18 PM IST

बॉलिवूडमध्ये सुरुवातीपासून काही ऑनस्क्रिन जोड्यांचा बोलबाला राहिला आहे. मग ते 70s किंवा 80sचे दशक असेल. त्या काळात अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी हिट ठरली होती. 90s आणि त्यानंतरही बॉलिवूडमध्ये हिट जोड्यांची परंपरा कायम राहिली आहे. प्रोड्यूसर आणि डायरेक्टरही हिट जोड्यांना प्राधन्य देतात. अनिल कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त या पॅकेजमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत बॉलिवूडच्या हिट जोडी.

अनिल कपूर-माधुरी दीक्षित
हिफाजत, तेजाब, राम लखन, परिंदा, किशन कन्हैया, जीवन एक संघर्ष, जमाई राजा, प्रतिकार, बेटा, जिंदगी एक जुआ, खेल, धारावी, दिल तेरा आशिक, राजकुमार, पुकार, लज्जा.

अमिताभ बच्चन-रेखा
नमक हराम, अलाप, दो अनजाने, ईमान धरम, खून पसीना, राम बलराम, गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, सिलसिला, मिस्टर नटवरलाल, सुहाग, चश्मेबद्दूर.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ऋषी कपूर-नीतू सिंह पासून शाहरुख-काजोलपर्यंतची जोडी...

Next Article

Recommended