आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनिधीपासून श्रेया घोषालपर्यंत, Without Makeup अशा दिसतात या Singers

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लॅमरच्या जगात आपली ब्यूटी टिकवून ठेवण्यासाठी सेलेब्स मेकअपचा आधार घेतात. मेकअप त्यांच्या लुकमध्ये चार चाँद लावण्याचे काम करतात. परंतु यांना विदआउट मेकअप ओळखणे आपल्याला थोडे कठीण जाते. सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, कणिका कपूरसोबतच अनेक बॉलीवुड सिंगर्स मेकअपच्या माध्यमातून आपले सौंदर्य वाढवत असतात. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सिंगर्सचा विना मेकअप लूक दाखवणार आहोत...

 

सुनिधी चौहान
बी-टाउनची प्रसिध्द आणि ग्लॅमरस प्लेबॅक सिंगर सुनिधि चौहान विनामेकअप अशी दिसते. तिने क्रेजी किया रे (धूम-2), डांस पे चान्स (रब ने बना दी जोड़ी), दिल्ली वाली गर्लफ्रेंड (ये जवानी है दीवानी), मूव ऑन (तनु वेड्स मनु रिटर्न्स) सारखे अनेक सुपरहिट गाणे गायले आहेत.

 

विना मेकअप कशा दिसतात प्रसिध्द सिंगर्स, पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर करा क्लिक...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...