आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियलमध्ये अशी दिसते डोळा मारणारी मुलगी, हे आहेत अॅक्ट्रेसचे विना मेकअप लुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / कोच्चि : सध्या सोशल मीडियावर एक मुलगी आणि मुलाची व्हिडिओ क्लिप झपाट्याने व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही एकमेकांसोबत नजरेने बोलताना दिसताय. या 25 सेकंदांच्या या व्हिडिओमधील मुलीगी ही मल्याशम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आहे तर मुलगा रोशन अब्दुल रऊफ आहे. प्रियाचे फेशल एक्सप्रेशन आणि डोळ्यांचे इशारे इतके व्हायरल झाले की, ती एका रात्रीत नॅशनल क्रश बनली आहे. या व्हिडिओमध्ये सुंदर दिसणारी प्रिया रियलमध्ये, विनामेकअप कशी दिसते हे तुम्ही पाहिले आहे का?


या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला व्हायरल झालेल्या प्रिया प्रकाशचा रियल फोटो दाखवणार आहोत. विना मेकअपमध्ये प्रिया साधारण मुलींसारखी दिसते. व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये ती मेकअपमध्ये दिसतेय. याच कारणांमुळे ही क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

इंस्टाग्रामवर प्रियाचे 3 मिलियन फॉलोअर्स
- प्रियाचे इंस्टाग्रामवर 3 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. यावरुनच तिच्या प्रसिध्दीचा अंदाज लावला जाऊ शकतो.
- तिच्या 'ओरु अदार लव्ह' या सिनेमातील 'मनिक्या मलरया पूवी' या गाण्याची 25 सेकंदांची क्लिप 9 फेब्रुवारीला इंटरनेवटर व्हायरल झाली.
- तिची ही क्लिपला फक्त 1 तासात 1 मिलियन(10 लाख) पेक्षा जास्त व्ह्यू आणि 50 हजारांपेक्षा लाइक्स मिळाले होते.

 

कोण आहे प्रिया प्रकाश वारिअर
- 'ओरु अदार लव्ह' हा या चित्रपटातून प्रिया पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील गाण्यामधील आपल्या एक्सप्रेशन आणि स्माइलने प्रियाने कोट्यावधींची मन जिंकली आहेत.
- 18 वर्षांची प्रिया केरळ येथे राहणारी आहे. प्रिया सध्या थ्रिसूरच्या विमला कॉलेजमध्ये बीकॉम करतेय.
- प्रियाला मॉडलिंगचा शौक आहे आणि आतापर्यंत तिचे तीन म्यूझिक व्हिडओ आले आहेत. यासोबतच तिला डान्सिंग आणि सिंगिंगची आवड आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, विनामेकअप कशा दिसतात साउथच्या प्रसिध्द अभिनेत्री...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...