आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Birthday These Bollywood Stars Were Rumored To Have Affair With Priyanka

Affairs: लांबलचक आहे प्रियांकाच्या BFची लिस्ट, निकपुर्वी तब्बल एवढ्या जणांसोबत अफेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता इंटरनॅशनल स्टार बनली आहे. आज ती आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. यासोबतच ती सध्या अमेरिकन सिंगर निक जोनाससोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. आज आम्ही तुम्हाला तिच्या बॉलिवूडमधील अफेअरर्सविषयी सांगणार आहोत. यासोबतच निक हा तिचा पहिला विदेशी बॉयफ्रेंड नाही. यापुर्वी एका विदेशी व्यक्तीसोबत तिचे नाव जोडले गेले होते.


ती सध्या निक जोनासला डेट करतेय. काही दिवसांपुर्वीच ती त्याला भारतात कुटूंबियांना भेटवण्यासाठी घेऊन आली होती. यावेळी प्रियांकाने घरी पार्टीचेही आयोजन केले होते. यामध्ये जवळचे मित्र आणि कुटूंबीयांचा समावेश होता. आता प्रियांका निकसोबत पुन्हा यूएसमध्ये गेली आहे. 


प्रियांकाच्या लव्ह लाइफविषयी बोलायचे झाले तर. निक जोनास हा तिच्या आयुष्यात आलेला पहिला मुलगा नाही. यापुर्वी तिने बॉलिवूडमधील अनेक स्टार्सला डेट केले आहे. आज आपण तिच्या बॉलिवूडमधील बॉयफ्रेंड्सविषयी जाणून घेऊ. यामध्ये पाच लोकांचा समावेश आहे. यामध्ये असीम मर्चेंट, अक्षय कुमार, हरमन बावेजा, शाहरुख खान आणि शाहिद कपूरचे नाव आहे.

 

असीम मर्चंट
प्रियांका चोप्राच्या आयुष्यात आलेला पहिला व्यक्ती म्हणजे असीम मर्चेंट आहे. तो प्रियांकाचे पहिले प्रेम असल्याचे मानले जाते. चित्रपटांमध्ये येण्यापुर्वी प्रियांका त्याला डेट करत होती. परंतू प्रियांकाला बॉलिवूडमध्ये यश मिळताच ती त्याला विसरुन गेली. दोघांच्या नात्यात दुरावा आला. काही दिवसापुर्वीच असीमने प्रियांकाच्या आयुष्यावर आधारित घटनांवर '67 डेज' नावाचा चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. परंतू प्रियांकाने कोर्टाच्या मदतीने हे थांबवले असे बोलले जाते. या दोघांमध्ये आता चांगले संबंध नाही हे स्पष्ट आहे. चित्रपटसृष्टीत नाव मिळाल्यानंतर ती मर्चेंटपासून दूर झाली. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रियांका चोप्राचे कोणकोणत्या अभिनेत्यांसोबत जोडले गेले नाव...

 

बातम्या आणखी आहेत...