आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: सुंदर दिसण्याच्या नादात प्रियांका करते स्वतःची फजिती, ड्रेसिंग सेन्स बघून जाल चक्रावून!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियांका सध्या टीव्ही सीरिज 'क्वांटिको' च्या सीजन 3 ची शूटिंग करत आहे. यासोबतच ती लवकरच आपली दूसरी हॉलीवुड फिल्म 'अ किड लाइक जॅक' मध्ये दिसणार आहे. प्रियांका नुकतीच फिल्मच्या प्री-स्क्रीनिंगसाठी उटाहच्या सनडेल्स फेस्टिव्हलमध्ये गेली होती. या वेळी ती विचित्र ड्रेसमध्ये दिसील. प्रियांकाने ब्लॅक स्वेटरसोबत मॅचिंग बूट घातले होते. यासोबतच तिने शायनी ब्राउल लिपस्टिक आणि हेवी आय मेकअपने आपला लुक कम्प्लीट केला होता. काही दिवसांपुर्वीच ती को-स्टारला Kiss करताना दिसली...


- काही दिवसांपुर्वी प्रियांका चोप्राचे काही फोटोज इंटरनेवर व्हायरल झाले. यामध्ये ती न्यूयॉर्कच्या रस्त्यावर एका व्यक्तीला Kiss करताना दिसली. परंतू हा रियल नाही तर रील लाइफ ड्रामा होता. क्वांटिको सीजन 3 च्या शूटिंगच्या काळात प्रियांका को-स्टार एनल पॉवेलसोबत Kiss सीन शूट करत होती.


फर्स्ट आणि सेकंड सीजनमध्ये होते 22-22 एपिसोड...
- क्वांटिकोचा पहिला सीजन 27 सप्टेंबर 2015 ते 15 मे 2016 पर्यंत सुरु होता. दूसरा सीजन 25 सप्टेंबर 2016 ला सुरु झाला आणि फायनल एपिसोड 15 मे 2017 ला टेलीकास्ट केला गेला.
- दोन्हीही सीजनमध्ये 22-22 एपिसोड्स दाखवण्यात आले. रिपोर्ट्सनुसार सीजन 3 मध्ये फक्त 13 ऐपिसोड असतील.
- क्वांटिकोमध्ये प्रियांका चोप्रा एलेक्स पेरिशची भूमिका साकारत आहे. ती एक इनव्हेस्टिगेटिव्ह एजेंसीची ऑफिसर आहे.


पुढील स्लाइडवर, जेव्हा वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये  Worst ड्रेस घालून पोहोचली प्रियांका चोप्रा...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...