आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरला Kiss करण्यास जूहीने दिला होता नकार, 10 मिनिटे थांबवावी लागली होती शूटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 1988 मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत' चित्रपट रिलीज होऊन 30 वर्षे (29 एप्रिल) पुर्ण होणार आहेत. मंसूर खानच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेला हा चित्रपट ब्लॉक बस्टर ठरला होता. चित्रपटात आमिर खान आणि जूही चावला लीड रोलमध्ये होते. यामधून दोघांनी डेब्यू केला होता. डायरेक्टर मंसूर खान यांनी चित्रपटाचे काही किस्से मुलाखती दरम्यान शेअर केले होते. त्यांनी सांगितले होते की, शूटिंगच्या काळात चूहीने आमिरला किस करण्यास नकार दिला होता. 


जाणून चित्रपटाचे काही किस्से

- मंसूर खान यांनी चित्रपटाचा किस्सा शेअर करत सांगितले, 'चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आमिर खान आणि जूही चावलामध्ये किसिंग सीन शूट होणार होता.'
-  'अकेले हैं तो क्या गम है...' या गाण्याची शूटिंग सुरु होती. जूहीला आमिरचे गाल आणि माथ्यावर किस करायचे होते.
- त्यांनी सांगितले की, जूहीने ऐनवेळी किस करण्यास नकार दिला.
- जेव्हा त्यांना कळाले की, जूही किस करण्यास तयार नाही, ते शॉक्ड झाले.
- त्यांनी चित्रपटाची शूटिंग 10 मिनिटांसाठी थांबवली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कयामत से कयामत चित्रपटाचे काही खास किस्से...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...