आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ट्यूबलाइट' पेक्षाही खराब स्थितीत आहे 'रेस 3', या कारणाने सलमान खानचा चित्रपट ठरणार सुपरफ्लॉप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  सलमान खानचा रेस 3 आज रिलीज झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जगभरातील थिएटरमध्ये तिकीट्सचे ऑनलाईन बुकींग झाले आहे. क्रिटीक्सने लावलेल्या अंदाजानुसार चित्रपट पहिल्याच दिवशी 35 कोटींची कमाई करु शकतो.

 

या चित्रपटासा सलमानचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट मानले जात आहे पण हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक धक्क्यात आहेत. क्रिटीक्सनेही या चित्रपटाचेल रिव्ह्यू फार चांगले दिलेलेल नाहीत. हा चित्रपट उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिलीज करण्यात आला आहे. तरण आदर्शने रेस 3 ला दोन स्टार दिले आहे.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या फारच खराब प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यामुळे या चित्रपटाची हालत ट्युबलाईट हून खराब होते की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रेस3 चे बद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...