आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रेड\'पासून \'केसरी\'पर्यंत, पुढील वर्षभरात सत्य घटनेवर आधारित हे 10 चित्रपट होणार रिलीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतिक्षित 'रेड' हा चित्रपट येत्या 16 मार्च रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा 1981 मध्ये यूपीच्या लखनऊ शहरात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अजयने निडर इन्कम टॅक्स ऑफिसरची भूमिका वठवली आहे. सत्य घटनेवर आधारित चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, मार्च 2018 पासून ते एप्रिल 2019 पर्यंत सत्य घटनेवर आधारित बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामध्ये परमाणु, गोल्ड, पलटन, रानी, 83, केसरी आणि अॅन एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटांचा समावेश आहे. या पॅकेजमधून (मार्च, 2018 ते एप्रिल, 2019 पर्यंत) पुढील वर्षभरात सत्य घटनेवर आधारित कोणकोणते चित्रपट रिलीज होणार आहेत, याचा आढावा घेऊयात.. 


केसरी
रिलीज : 22 मार्च, 2019
स्टारकास्ट : अक्षय कुमार, परिणीती चोप्रा

हा चित्रपट 1897 मध्ये ब्रिटिश भारतीय सेनेची एक छोटी तुकडी आणि अफगान सेनेत झालेल्या बॅटल ऑफ सारागढी (सारागढीचे युद्ध) वर आधारित आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सत्य घटनेवर आधारित आणखी कोणते 9 चित्रपट पुढील वर्षभरात होणार आहेत रिलीज... 

बातम्या आणखी आहेत...