आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायमंडपासून आलीशान फ्लॅटपर्यंत, शिल्पाला नव-याने दिले आहेत हे 7 महागडे गिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत. जे आपल्या बायकोला महागडे गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा यामधीलच एक आहे. राज हा आपल्या बायकोविषयीचे प्रेम व्यक्त करत तिला नेहमीच महागडे गिफ्ट देत असतो. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, राजने शिल्पाला आतापर्यंत कोणकोणते महागडे गिफ्ट दिले आहेत. डायमंडपासून आलिशान फ्लॅटपर्यंत दिले आहेत गिफ्ट...


- राज वेळोवेळी शिल्पाला महागडे गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करत असतो. राजने शिल्पाला महागड्या कारपासून तर डायमंड रिंग आणि फ्लॅटही गिफ्ट केलेय. राजने शिल्पाला वेडिंग अॅनिव्हर्सरीला बुर्ज खलीफामध्ये एक अपार्टमेंट गिफ्ट दिले होते. याची किंमत जवळपास 50 कोटी रुपये होती.

 

राजने लग्नाच्यावेळी शिल्पाला डायमंड रिंग गिफ्ट केली होती. याची किंमत 3 कोटी रुपये होती. येवढेच नाही तर शिल्पाने लग्नामध्ये जो लहेंगा घातला होता तो जवळपास 50 लाखांचा होता.


पुढील स्लाइडवर क्लिककरुन वाचा शिल्पाला नव-याकडून कोणकोणते गिफ्ट मिळालेले आहेत...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...