आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेश खन्ना यांना राधे माँपासून वाटत होता धोका, या 3 महिलांसाठी केली होती तांत्रिक पूजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून डिंपल कपाडिया, राधे माँ, राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी - Divya Marathi
डावीकडून डिंपल कपाडिया, राधे माँ, राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी

राजेश खन्ना यांची आज (29 डिसेंबर) 75वी बर्थ अॅनेव्हर्सरी आहे. एकेकाळचा हा सुपरस्टार अखेरच्या काळात जवळच्याच लोकांकडून आपल्याला काही बरे-वाईट होईल या भयगंडाने ग्रासलेला होता. राजेश खन्ना यांना त्यांच्या आसपासच्या लोकांचा धोका वाटायचा. त्यासोबतच सध्या सगळीकडे बोलबाला असलेली राधे माँ आपल्यावर काही काळी जादू करेल अशी भीती राजेश खन्ना यांना वाटत होती. वास्तविक तेव्हा ती आताप्रमाणे लाइमलाइटमध्ये नव्हती. 


राजेश खन्ना यांना राधे माँसह त्यांची पत्नी डिंपल कपाडिया आणि अनिता अडवाणी यांच्यापासूनही धोका वाटत होता. हा धोका टाळण्यासाठी त्यांनी मध्यप्रदेशातील दतिया आणि भोपाळमध्ये तंत्रिक पूजा करवून घेतली होती. हा दावा कोणी दुसरे-तिसरे नाही तर ही पूजा करणारे कृष्णा श्रीवास्तव यांनी केला आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, श्रीवास्तव यांना राजेश खन्ना यांनी काय-काय सांगितले होते.. 

बातम्या आणखी आहेत...