आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरच्या भाचीचा हात पकडून कपूर कुटूंबासोबत डिनरवर गेली आलिया, PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शनिवारी आलिया भटने रणबीर कपूरच्या कुटूंबासोबत डिनर केले. यानंतर कुटूंबाचे डिनर आउटिंगचे फोटोज इंटरनेटवर खुप व्हायरल होत आहेत. डिनर डेटवर आलिया, रणबीरची भाची समाराचा हात पकडून दिसतील. यावेळी रणबीर आई नीतू सिंह आणि बहिण रिध्दिमा कपूरसोबत होते. डिनरवर आलिया-नीतूमध्ये खास बॉन्डिंग पाहायला मिळाली. रणबीर-आलिया सध्या आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. शूटिंगनंतर आलियाने रणबीरच्या कुटूंबासोबत डिनर केले. पिंकविलाच्या एका वृत्तानुसार रणबीरने आलियाला गेल्यावर्षी न्यू ईयरला प्रपोज केले होते. यावेळी हे कपल बुल्गारियामध्ये 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाची शूटिंग साइड्स पाहण्यासाठी डायरेक्टर अयान मुखर्चीसोबत गेले होते. यानंतर बुल्गारियामध्ये रणबीरची आई नीतूही पोहोचली होती. त्यांनी आलियासोबत फोटो क्लिक केला होता. आलियाने नुसतेच रणबीरच्या भाचीसाठी स्पेशल गिफ्टही पाठवले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...